पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुनर्वसन केंद्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जेथे मालिश, व्यायाम, नैसर्गिक चिकित्सा इत्यादीद्वारे एखाद्या रोग विशेषतः शारीरिक अक्षमतेवर उपचार केला जातो ते ठिकाण.

उदाहरणे : रमेश एक महिना पुनर्वसन केंद्रांत राहून आला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ मालिश, व्यायाम, प्राकृतिक चिकित्सा आदि के द्वारा किसी रोग विशेषकर शारीरिक अक्षमता की चिकित्सा की जाती है।

रमेश एक महीने तक एक पुनर्वास केंद्र में रह कर आया है।
पुनर्वास केंद्र, पुनर्वास केन्द्र

A place where some particular activity is concentrated.

They received messages from several centers.
center, centre

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.