पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुरुष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुरुष   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मनुष्यप्राण्यांतील नर.

उदाहरणे : पुरुष बायकांपेक्षा कठोर स्वभावाचे असतात

समानार्थी : नर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नर जाति का मनुष्य।

आदमी और औरत की शारीरिक संरचनाएँ भिन्न होती हैं।
आदमी, नर, पुंस, पुरुष, मर्द, मानुष, लुगवा

An adult person who is male (as opposed to a woman).

There were two women and six men on the bus.
adult male, man
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : व्याकरणात वक्ता, श्रोता व उक्तविषय असे सृष्टव्यक्तीचे जे तीन प्रकार करतात ते.

उदाहरणे : प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पुरुष आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण में सर्वनामों का वह भेद जिससे यह जाना जाता है कि सर्वनाम का प्रयोग वक्ता के लिए हुआ है या श्रोता या संबोध्य या किसी और के लिए।

व्याकरण के अनुसार पुरुष तीन प्रकार के होते हैं।
पुरुष, व्याकरणीय पुरुष

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.