पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुष्कर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुष्कर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग
    नाम / विशेषनाम

अर्थ : तळ्यात,सरोवरात होणारे एका पाणवनस्पतीचे फूल.

उदाहरणे : सरोवरात कमळ फुलले होते.

समानार्थी : अंबुज, अंबोज, अरविंद, इंदीवर, उत्पल, कमल, कमल पुष्प, कमलिनी, कमळ, कल्हार, कुमुद, नलिन, नलिनी, नलीन, नीरज, पंकज, पद्म, पुंडरीक, राजीव, वारिज, सरसिज, सरोज, सरोजिनी, सरोरुह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.

bloom, blossom, flower
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाझर तलावापेक्षा मोठा आणि सरोवरापेक्षा लहान, पाण्याचा बांधीव साठा.

उदाहरणे : गावाच्या उत्तरेला एक पुष्कर आहे

समानार्थी : पोखरणी

३. नाम / निर्जीव / ठिकाण / पौराणिक ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : सप्तद्वीपांपैकी एक.

उदाहरणे : पुष्कराबद्दल कोणालाही माहिती नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुराणों के अनुसार ब्रह्मांड के सात विशाल भागों में से एक।

पुष्कर महाद्वीप की जानकारी हममें से किसी को नहीं है।
पुष्कर
४. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : राजस्थानाच्या अजमीर जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थ.

उदाहरणे : ब्रह्माची एकुलतीएक मूर्ती पुष्कर येथे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के राजस्थान राज्य का प्रसिद्ध तीर्थ स्थान जो अजमेर के पास है।

ब्रह्मा जी की एकमात्र मूर्ति पुष्कर में है।
पुष्कर

A place of worship hallowed by association with some sacred thing or person.

shrine
५. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कृष्णाचा मुलगा.

उदाहरणे : भागवत पुराणात पुष्कराविषयी माहिती मिळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कृष्ण के एक पुत्र।

पुष्कर का वर्णन भागवत में मिलता है।
पुष्कर

An imaginary being of myth or fable.

mythical being
६. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : भरताचा मुलगा.

उदाहरणे : रामायणात पुष्कराविषयी माहिती मिळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भरत के एक पुत्र।

पुष्कर का वर्णन रामायण में मिलता है।
पुष्कर

An imaginary being of myth or fable.

mythical being
७. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक असुर.

उदाहरणे : पुराणात पुष्कराविषयी माहिती मिळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक असुर।

पुष्कर का वर्णन पुराणों में मिलता है।
पुष्कर
८. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : नल राजाचा भाऊ.

उदाहरणे : पुष्कर हा नल राजाचा छोटा भाऊ होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राजा नल के एक भाई।

पुष्कर नल के छोटे भाई थे।
पुष्कर

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.