पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुष्पतज्ञ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : फुलांविषयीचा जाणकार किंवा फुलांविषयी सर्व माहिती असणारा.

उदाहरणे : ह्या पुष्पवाटिकेतील माळी चांगला पुष्पतज्ञदेखील आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुष्पों का जानकार या वह व्यक्ति जिसे पुष्प सम्बंधित सभी बातों की जानकारी हो।

इस पुष्प वाटिका का माली एक कुशल पुष्पज्ञ भी है।
पुष्पज्ञ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.