पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पूजनीयता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पूजनीयता   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : पूजनीय असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : तुळस, पिंपळ इत्यादी वृक्षांची पूजनीयता पुराणात वर्णिलेली आहे.

समानार्थी : पूजार्हता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूजनीय होने की अवस्था या भाव।

तुलसी, पीपल आदि की पूजनीयता पुराणों में भी वर्णित है।
पूजनीयता, पूज्यता

The quality of deserving veneration.

venerability, venerableness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.