अर्थ : नदी इत्यादिस होणारी पाण्याची अतिशय वृद्धी.
उदाहरणे :
अतिवृष्टीमुळे आसामात नेहमीच पूर येतो
समानार्थी : लोट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The rising of a body of water and its overflowing onto normally dry land.
Plains fertilized by annual inundations.