पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पूर्व शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पूर्व   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : सूर्य ज्या दिशेस उगवतो ती दिशा.

उदाहरणे : पहाटे पूर्वेला उषेचे रंग पसरतात

समानार्थी : उगवत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह दिशा जहाँ से सूर्य निकलता है।

भारत के पूर्व में बंगाल की खाड़ी है।
आगमना, उगमन, जुहु, पूरब, पूर्व, पूर्व दिशा, प्राची, माघवती

The cardinal compass point that is at 90 degrees.

due east, e, east, eastward
२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : नव्वद अंशावर असलेला दिशादर्शकाचा किंवा होकायंत्राचा बिंदू.

उदाहरणे : पूर्व नेहमी पूर्व दिशेलाच असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* दिक्सूचक-यंत्र का वह प्रधान बिन्दु जो नब्बे डिग्री पर होता है।

पूर्व हमेशा पूर्व दिशा की ओर ही होता है।
पूरब, पूर्व

The cardinal compass point that is at 90 degrees.

due east, e, east, eastward

पूर्व   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / दिशादर्शक

अर्थ : पूर्व दिशेशी संबंधित.

उदाहरणे : भारताचा पूर्व भाग देखील शेतीसाठी चांगला आहे.

समानार्थी : पूर्वीय, पूर्वेचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूरब का या पूरब से संबंधित।

भारत का पूर्वी क्षेत्र भी कृषि की दृष्टि से ठीक है।
पूरब, पूरबी, पूर्व, पूर्वी, पूर्वीय, प्राच्य

Lying toward or situated in the east.

The eastern end of the island.
eastern

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.