पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेटणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : आगीच्या संपर्कात येऊन जळायला सुरवात होणे.

उदाहरणे : चुलीतील लाकूड पेटले

समानार्थी : शिलगणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आग के संपर्क से अंगारे या लपट के रूप में होना।

चूल्हे में आग जल रही है।
अगिआना, अगियाना, जलना, दग्ध होना, दहना, सिलगना, सुलगना

Start to burn or burst into flames.

Marsh gases ignited suddenly.
The oily rags combusted spontaneously.
catch fire, combust, conflagrate, erupt, ignite, take fire
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : उष्णता व प्रकाश देणे.

उदाहरणे : हा दिवा किती वेळ पेटेल.

समानार्थी : जळणे, तेवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु का उष्णता और प्रकाश देना।

पूरी रात दिया जलता रहा।
बिजली चली गई है, टॉर्च जला लो।
जलना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.