सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सोने,चांदी,रुपये इत्यादी.
उदाहरणे : चांगल्या कामासाठी धन वेचावे
समानार्थी : अर्थ, द्रव्य, धन, माया, वित्त, संपत्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सोना-चाँदी, ज़मीन-जायदाद आदि संम्पत्ति जिसकी गिनती पैसे के रूप में होती है।
Wealth reckoned in terms of money.
अर्थ : नाणी, नोटा इत्यादी चलनाच्या स्वरूपात असलेले धन.
उदाहरणे : दरोडेखोरांनी घरातली सर्व रोकड लांबवली
समानार्थी : नगद, पैका, रोकड, रोख
अर्थ : रुपयाच्या शंभराव्या भागाइतक्या किंमतीचे नाणे.
उदाहरणे : पूर्वी पैशाला चार आंबे मिळायचे.
ताँबे, निकिल आदि का सिक्का जो रुपए का सौवाँ भाग होता था।
A fractional monetary unit in Bangladesh and India and Nepal and Pakistan.
अर्थ : एका आण्याचा चवथा भाग एवढ्या किमतीचे नाणे.
उदाहरणे : सध्या पैसा चालत नाही.
ताँबे का एक प्रसिद्ध सिक्का जो एक आने का चौथा भाग होता था।
स्थापित करा