पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोकळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोकळी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : रिक्त स्थान.

उदाहरणे : एक शब्दही न बोलता ती शून्यात नजर लावून बसली होती.

समानार्थी : आकाश, शून्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खाली या रिक्त स्थान।

वह शून्य में घूर रही थी।
अवकाश, आकाश, उछीर, खाब, रिक्त स्थान, विच्छेद, शून्य, सफर, सफ़र

An empty area or space.

The huge desert voids.
The emptiness of outer space.
Without their support he'll be ruling in a vacuum.
emptiness, vacancy, vacuum, void
२. नाम / अवस्था

अर्थ : रिकामे असण्याची अवस्था वा भाव.

उदाहरणे : पत्नीच्या मृत्यूनंतर त्याच्या जीवनात पोकळी तयार झाली.

समानार्थी : रिकामेपणा, रिक्तता, शून्यता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रिक्त या खाली होने की अवस्था या भाव।

पत्नी की मौत के बाद उसके जीवन में रिक्तता आ गई।
ख़ालीपन, खालीपन, राहित्य, रिक्तता, रीतापन, शून्यता

The state of containing nothing.

emptiness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.