पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोचपावती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोचपावती   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी वस्तू प्राप्त झाल्यावर किंवा पोहचल्यावर लिखित सूचना किंवा प्राप्त झाल्याची स्वीकृती.

उदाहरणे : मला अजूनपर्यंत माझ्या पत्राची पोचपावती मिळाली नाही.

समानार्थी : पावती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज़ के प्राप्त होने या पहुँचने की लिखित सूचना या प्राप्ति की स्वीकृति।

मुझे अभी तक मेरे पत्र की पावती नहीं मिली है।
पावती, प्राप्ति पत्र, प्राप्तिका

An acknowledgment (usually tangible) that payment has been made.

receipt

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.