पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : बरगडीखालचा आणि कंबरेच्या वरचा भाग.

उदाहरणे : त्याच्या पोटावर मार बसला

२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : जेथे गर्भ विकसित होतो असा स्त्रियांच्या शरीरातील एक अवयव.

उदाहरणे : गर्भाशय ओटीपोटात असतो.

समानार्थी : उदर, कूस, गर्भकोश, गर्भाशय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्त्रियों के पेट का वह स्थान जिसमें गर्भ या बच्चा रहता है।

गर्भाशय संबंधी रोग के कारण सीता माँ नहीं बन पा रही है।
अंधियार कोठरी, अंधियार-कोठरी, उल्व, कोख, गर्भ, गर्भाशय, धरन, धरा, पेट, प्रोथ, फूल, बच्चादान, बच्चादानी, योनि

A hollow muscular organ in the pelvic cavity of females. Contains the developing fetus.

uterus, womb
३. नाम / निर्जीव / ठिकाण / कल्पित ठिकाण

अर्थ : अन्नपचनाचे स्थान.

उदाहरणे : पोटात पाचक रस स्रवू लागले की भूक लागते

समानार्थी : उदर, जठर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेट के अंदर का वह थैलीनुमा भाग जिसमें भोजन किए हुए पदार्थ इकट्ठे होते और पचते हैं।

अधिक मसालेदार भोजन करने से आमाशय आहत होता है।
आमाशय, उदर, उदराशय, कोष्ठ, जठर, पक्वाशय, पेट, पोटा, भंडार, भण्डार

An enlarged and muscular saclike organ of the alimentary canal. The principal organ of digestion.

breadbasket, stomach, tum, tummy
४. नाम / भाग

अर्थ : वस्तूचा फुगीर वा बाहेर आलेला भाग.

उदाहरणे : घागरीच्या पोटावर नक्षी काढली

५. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जेवणामध्ये गणली गेलेली व्यक्ती.

उदाहरणे : घरात सात तोंडे खाणारी आहेत.

समानार्थी : तोंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भोजन का उपभोक्ता माना जानेवाला व्यक्ति।

मुझे सात मुँहों को खिलाना पड़ता है।
पेट, मुँह, मुख

A person conceived as a consumer of food.

He has four mouths to feed.
mouth
६. नाम / भाग

अर्थ : पोटाचा तो भाग जेथे तीन वळे पडतात.

उदाहरणे : बाळाच्या पोटावर मोठा तीळ आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेट का वह भाग जहाँ त्रिबली पड़ती है।

मुन्ने की पेटी पर बड़ा सा तिल है।
पेटी
७. नाम / भाग

अर्थ : ज्यात काही राहू शकेल असा एखाद्या वस्तूचा पोकळ भाग.

उदाहरणे : नाग वारूळच्या पोटातून बाहेर आला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पोली वस्तु के बीच का या खाली भाग।

ढोल का पेट उसके आकार के अनुरूप ही छोटा या बड़ा होता है।
पेट

The hollow inside of something.

In the belly of the ship.
belly

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.