पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोटफुगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोटफुगी   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : ज्यात अजीर्ण किंवा वायूमुळे पोट फुगते असा आजार.

उदाहरणे : ती पोटफुगीने हैराण झाली आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक रोग जिसमें अजीर्ण या वायु से पेट फूल जाता है।

वह अफरा से पीड़ित है।
अध्मान, अनाह, अफरा, आध्मान
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पोट फुगण्याची क्रिया.

उदाहरणे : पोटफुगीमुळे रात्रभर झोप आली नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेट फूलने की क्रिया।

अफरा के कारण रातभर नींद नहीं आई।
अफरा, अफराई

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.