पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोलो शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोलो   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : घोड्यावरून लांब दांडीच्या साहाय्याने लाकडी चेंडूला मारण्याचा हॉकीसारखा एक खेळ.

उदाहरणे : पोलो हा एक अतिशय मनोरंजक खेळ आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाकी जैसा एक खेल जिसमें खिलाड़ी घोड़े पर सवार होकर एक उपस्कर की सहायता से काठ की गेंद को मारते हैं।

पोलो एक बहुत ही मनोरंजक खेल है।
पोलो

A game similar to field hockey but played on horseback using long-handled mallets and a wooden ball.

polo

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.