पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोळे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोळे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : एक कीटकजन्य तांबड्या रंगाचे रत्न.

उदाहरणे : राजाने विद्रुम जडवलेला मुकुट घातला होता

समानार्थी : पोवळी, पोवळे, प्रवाल, प्रवाळ, विद्रुम, समुद्रज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The hard stony skeleton of a Mediterranean coral that has a delicate red or pink color and is used for jewelry.

coral, precious coral, red coral
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : मधमाश्यांचे घरटे.

उदाहरणे : त्या झाडावर बरेच मोठे पोळे आहे

समानार्थी : मोहळ, मोहोळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मधुमक्खियों आदि का घर।

इस पेड़ पर मधुमक्खियों ने छत्ता लगा रखा है।
छत्ता, छत्रक

A structure of small hexagonal cells constructed from beeswax by bees and used to store honey and larvae.

honeycomb

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.