पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पौराणिक प्राणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी

अर्थ : ज्याचे वर्णन धार्मिक ग्रंथांत किंवा पुराणांत आढळते तो प्राणी.

उदाहरणे : जटायू, संपाति इत्यादी पौराणिक प्राणी आहेत.

समानार्थी : पौराणिक जीव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जन्तु जिसका वर्णन धार्मिक ग्रंथों या पुराणों आदि में मिलता है।

जटायु, संपाति आदि पौराणिक जन्तु हैं।
पुराणीय जंतु, पुराणीय जन्तु, पुराणीय जीव, पौराणिक जंतु, पौराणिक जन्तु, पौराणिक जीव

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.