पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्यूपा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्यूपा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : किड्याच्या जीवनातील एक सुप्त अवस्था ज्यात तो स्वतःच्याभोवती जाळे विणतो.

उदाहरणे : काही फुलपाखरांमध्ये प्यूपा ही अवस्था दोन आठवड्यांकरता असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कीट का वह रूप जो उसके विकास की अक्रियाशील अवस्था में होता है और जो लार्वा तथा वयस्क कीट के बीच की अवस्था होती है।

बच्चे ने प्यूपा को हाथ से मसल दिया।
प्यूपा

An insect in the inactive stage of development (when it is not feeding) intermediate between larva and adult.

pupa

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.