पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रक्षेपण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या वस्तूला वेगाने वर फेकण्याची क्रिया.

उदाहरणे : भारतात कृत्रिम उपग्रहांचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून केले जाते.

समानार्थी : विक्षेप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु को आवेग के साथ उछालने या फेंकने की क्रिया।

भारत के श्री हरिकोटा से कृत्रिम उपग्रहों का प्रक्षेपण किया जाता है।
प्रक्षेपण, प्रयोग, विक्षेप, विक्षेपण

The act of propelling with force.

launch, launching

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.