पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रतिकारक्षमता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : ज्यात रोगाचे संक्रमण होत नाही अशी अवस्था.

उदाहरणे : प्रतिक्षमतेच्या अभावामुळे तो सारखा आजेरी पडतो.

समानार्थी : प्रतिकारशक्ती, प्रतिक्षमता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह अवस्था जिसमें रोग का संक्रमण न हो।

बच्चे रोधक्षमता की कमी के कारण जल्दी बीमार पड़ते हैं।
असंक्राम्यता, रोधक्षमता

(medicine) the condition in which an organism can resist disease.

immunity, resistance

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.