अर्थ : संस्थेने विशिष्ट कामासाठी आपल्या वतीने काम करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती.
उदाहरणे :
पंतप्रधानांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी बोलणी करायला आले होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A person who represents others.
representativeअर्थ : एखादी व्यक्ती वा संस्था ह्यांचा प्रतिनिधी.
उदाहरणे :
ती आमची प्रतिनिधी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यक्ति जिसे किसी अन्य व्यक्ति (स्वामी) या संस्था ने अपनी ओर से तृतीय पक्षों के साथ सौदे या लेनदेन करने के लिए प्राधिकृत कर दिया हो।
रमेश बैङ्क का अभिकर्ता बन गया है।A representative who acts on behalf of other persons or organizations.
agentअर्थ : ज्याला बघून त्या वर्गाचे, जातीचे किंवा प्रकाराचे स्वरूप लक्षात येते तो.
उदाहरणे :
बेडूक हा उभयचर प्रण्यांचा प्रतिनिधी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जिसे देखकर उसी वर्ग,जाति आदि के औरों के स्वरूप,रंग-ढंग,आचार-विचार आदि का अनुमान या कल्पना की जा सके।
साँप सरीसृपों का प्रतिनिधि है।