पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रतिपादन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हरकतीचे, दोषाचे निरसन करीत स्वतःचे मत सिद्ध करणे.

उदाहरणे : कोणालाही त्रास दिला जाणार नाही असे प्रतिपादन सल्लागारांनी पत्रकारपरिषदेत केले.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आपले मत वा विधान मांडण्याची क्रिया.

उदाहरणे : तत्त्वज्ञानाची व्याप्ती मोठी असल्याने ह्या प्रतिपादनात अनेक त्रुटी राहून गेल्या आहेत.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.