पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रतिफळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रतिफळ   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या गोष्टीचे फळ म्हणून होणारी किंवा मिळणारी दुसरी गोष्ट.

उदाहरणे : जसे काम कराल तसे त्याचे परिणाम भोगावे लागतील.

समानार्थी : परिणती, परिणाम, फलित, फळ

२. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून मिळणारे फळ.

उदाहरणे : माझ्या चांगुलपणाचा मला हा मोबदला मिळाला.

समानार्थी : मोबदला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परिणाम के रूप में प्राप्त होनेवाला फल।

मेरी नेकियों का मुझे यह प्रतिफल मिला।
प्रतिफल, बदला, सिला

A recompense for worthy acts or retribution for wrongdoing.

The wages of sin is death.
Virtue is its own reward.
payoff, reward, wages

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.