पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रतिबंध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रतिबंध   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.

उदाहरणे : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.

समानार्थी : अटकाव, निषेध, प्रतिषेध, बंदी, मज्जाव, मनाई

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या कार्याला, अवस्थेला अटकाव निर्माण करण्याची क्रिया.

उदाहरणे : रोगांना प्रतिबंध करणे आपल्या हातात असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी अनुचित कार्य, अवस्था आदि को रोकने की क्रिया।

सरकार कैंसर की रोकथाम के लिए प्रयासरत है।
नियमित योगासन करते रहने से रोगों का निवारण होता है।
उपशमन, निवारण, रोक-थाम, रोकथाम

The act of preventing.

There was no bar against leaving.
Money was allocated to study the cause and prevention of influenza.
bar, prevention

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.