पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रतिमा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रतिमा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : निश्चित आकारयुक्त आकृती.

उदाहरणे : स्थापनेसाठी त्याने गणपतीची सुंदर मूर्ती बनवली

समानार्थी : मूर्त, मूर्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की आकृति के अनुरूप गढ़ी हुई आकृति।

वह किसी भी प्रकार की मूर्ति बना लेता है।
अरचा, अर्चा, प्रतिमा, बुत, मूरत, मूर्ति

A sculpture representing a human or animal.

statue
२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : मानसिक चित्र अथवा कल्पना.

उदाहरणे : राजकारणी लोक लोकमानसातील आपल्या प्रतिमेला फार जपतात

अर्थ : शब्दांनी काढलेले संवेदनात्मक चित्र.

उदाहरणे : बोरकरांच्या कवितेतील प्रतिमांचा तो अभ्यास करतो आहे

४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धातू, पाषाण इत्यादीवर कोरलेली आकृती.

उदाहरणे : ह्या नाण्यावर घोड्याची प्रतिमा कोरलेली आहे.

समानार्थी : चित्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु,पत्थर आदि पर उत्कीर्ण की गई प्रतिमा।

एलोरा की गुफाओं में बहुत सारी प्रतिमाएँ हैं।
उत्कीर्ण प्रतिमा, उत्कीर्ण मूर्ति, उत्कीर्ण-प्रतिमा, उत्कीर्ण-मूर्ति

A sculpture representing a human or animal.

statue
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धातु, पाषाण इत्यादीकांवर कोरलेली देवादिकांची मूर्ति.

उदाहरणे : आज मंदिरात लक्ष्मीच्या प्रतिमेची स्थापना केली जाणार.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी देवी या देवता की मूर्ति।

आज मंदिर में प्रतिमा स्थापित की जाएगी।
दैवत, प्रतिमा, विग्रह

A material effigy that is worshipped.

Thou shalt not make unto thee any graven image.
Money was his god.
god, graven image, idol

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.