पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रतिरोध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रतिरोध   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कोणतीही क्रिया थांबवण्याकरता त्याविरुद्ध केलेली क्रिया.

उदाहरणे : मुखविवरात श्वासाला होणारा प्रतिरोध ध्वनी निर्माण करतो

समानार्थी : अटकाव, अडथळा, अडवणूक, विरोध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य आदि को रोकने के लिए उसके विपरीत कुछ करने की क्रिया या किसी कार्य, जिसे हम न चाहते हों, के विपरीत कुछ करने की क्रिया।

राम के विरोध के बावज़ूद भी मैंने चुनाव लड़ा।
अवरोध, अवरोधन, खिलाफत, खिलाफ़त, प्रतिरोध, विरोध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.