अर्थ : घडलेली गोष्ट ज्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिली आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे :
न्यायाधीशापुढे एकही साक्षीदार आला नाही
समानार्थी : साक्षीदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जिसने कोई घटना अपनी आँखों से देखी हो।
पुलिस इस हत्या के सिलसिले में प्रत्यक्षदर्शियों से पूछताछ कर रही है।अर्थ : घडलेली गोष्ट ज्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिली आहे असा.
उदाहरणे :
घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला नाही
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसने कोई घटना अपनी आँखों से देखी हो।
अधिवक्ता न्यायालय में चश्मदीद गवाहों से काफ़ी पूछाताछ कर रहा था।