पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रभातफेरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : प्रातःकाळी स्त्री-पुरुषांचा जो समुह रस्त्याने देशभक्तिपर व प्रचारात्मक पदे गात जातो तो.

उदाहरणे : पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला आम्ही प्रभातफेरीला जात असू.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रचार के उद्देश्य से बहुत सबेरे दल बांधकर गलियों में गाते-बजाते और नारे लगाते हुए घूमने की क्रिया।

पन्द्रह अगस्त तथा छब्बीस जनवरी के दिन हम प्रभातफेरी के लिए जाया करते थे।
प्रभातफेरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.