अर्थ : विशिष्ट नियम पूर्ण करून एखाद्या क्षेत्रात पोहोचणे.
उदाहरणे :
त्याला एका मोठ्या संस्थेत प्रवेश मिळाला.
तो एका संस्थेत प्रवेश केला.
समानार्थी : दाखल
अर्थ : आत शिरण्याची क्रिया.
उदाहरणे :
हे रान इतके दाट आहे की तिथे प्रवेश करणे सोपे नाही.
समानार्थी : शिरकाव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : नाटकातील अंकाचा पोटभाग.
उदाहरणे :
ह्या अंकातला दुसरा प्रवेश फारच छान आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :