पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रवेशद्वार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या ठिकाणी प्रवेश करण्याचा मार्ग.

उदाहरणे : सभागृहाच्या प्रवेशद्वारावर फुलांचे तोरण लावले होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह द्वार जिससे होकर किसी जगह, घर आदि में प्रवेश किया जाए।

वह प्रवेश द्वार पर खड़ा होकर आगंतुकों का स्वागत कर रहा था।
प्रवेश द्वार, प्रवेश मार्ग, प्रवेश-द्वार, प्रवेश-मार्ग, प्रवेशद्वार

An entrance that can be closed by a gate.

gateway
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मोठा दरवाजा.

उदाहरणे : ह्या किल्ल्याचे प्रवेशद्वार पितळेचे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़ा दरवाज़ा।

इस किले का फाटक पीतल का बना है।
फ़ाटक, फाटक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.