अर्थ : एखाद्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी अनुमती म्हणून दिलेला पास.
उदाहरणे :
प्रवेशिका पाहूनच त्यांना आत सोडत होते.
समानार्थी : प्रवेशपत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी जगह में प्रवेश करने के लिए अनुमति स्वरूप दिया हुआ पत्र।
प्रवेशिका देखने के बाद ही लोगों को अंदर जाने दिया जा रहा था।