पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रशिक्षणार्थी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी

अर्थ : ज्याला प्रशिक्षित केले जात आत आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : सर्व प्रशिक्षणार्थींनी केंद्रावर योग्य वेळी उपस्थित रहावे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसे प्रशिक्षण मिल रहा हो।

सभी प्रशिक्षार्थियों को प्रशिक्षण केंद्र पर कल जल्दी आना है।
प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षार्थी, प्रशिक्षु

Someone who is being trained.

trainee
१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याला प्रशिक्षण मिळत आहे असा.

उदाहरणे : सर्व प्रशिक्षणार्थी व्यक्तींनी वेळेवर उपस्थित रहावे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे प्रशिक्षण मिल रहा हो।

सभी प्रशिक्षु व्यक्तियों को समय पर उपस्थित होना आवश्यक है।
प्रशिक्षु

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.