अर्थ : प्रश्नाचा बोध करवणारा.
उदाहरणे :
? हे प्रश्नार्थक चिन्ह आहे.
महेशने कार्लकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिससे प्रश्न का बोध हो या सवाल के रूप में होने वाला।
उसने मेरी ओर प्रश्नात्मक दृष्टि से देखा।अर्थ : दुसर्याकडून उत्तराची अपेक्षा ठेवणारे (वाक्य).
उदाहरणे :
गुरूजींनी विद्यार्थ्यांना काही प्रश्नार्थक वाक्ये बनवायला सांगितली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो पाठक या श्रोता से उत्तर की अपेक्षा रखता हो (वाक्य)।
शिक्षक ने छात्रों को कुछ प्रश्नात्मक वाक्य बनाने कहा।