पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रसरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रसरण   नाम

१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : पदार्थाचा उष्णतेशी संपर्क झाला असता त्याच्या ठिकाणी जो फुगण्याचा धर्म उत्पन्न होतो तो.

उदाहरणे : लोखंड तापवले असता ते प्रसरण पावते

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.