अर्थ : ज्याचा वापर प्रसाधनासाठी केला जातो.
उदाहरणे :
नव्या नवरीची पिशवी प्रसाधन साहित्याने भरलेली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वस्तु जिसका उपयोग प्रसाधन के तौर पर किया जाता है।
नयी दुल्हन की संदूक प्रसाधन सामग्री से भरी पड़ी है।A toiletry designed to beautify the body.
cosmetic