अर्थ : निसर्गाशी संबंधित प्रक्रिया.
उदाहरणे :
जन्म आणि मरण ह्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत.
समानार्थी : नैसर्गिक प्रक्रिया
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह प्रक्रिया जो प्रकृति से संबंधित हो।
जीवन-मरण एक प्राकृतिक प्रक्रिया है।A process existing in or produced by nature (rather than by the intent of human beings).
The action of natural forces.