पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रारंभ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रारंभ   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखादे कार्य वा गोष्ट सुरू होण्याची क्रिया.

उदाहरणे : सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक विकासाची सुरवात झाली.

समानार्थी : आरंभ, ओनामा, नांदी, मुहूर्त, श्रीगणेशा, सुरवात, सुरुवात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई कार्य, बात आदि शुरू होने या करने की क्रिया।

नए कार्य के आरंभ में दीप जलाया जाता है।
अभ्युदय, आग़ाज़, आगाज, आगाज़, आरंभ, आरम्भ, इब्तदा, इब्तिदा, इब्तेदा, प्रयोग, प्रवर्तन, प्रारंभ, प्रारम्भ, बिस्मिल्लाह, शुरुआत, शुरुवात, शुरू, श्रीगणेश

The beginning of anything.

It was off to a good start.
start
२. नाम / भाग

अर्थ : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.

उदाहरणे : आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.

समानार्थी : आरंभ, उगम, उत्पत्ती, बीज, मूळ, श्रीगणेशा, सुरवात, सुरूवात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य, घटना, व्यापार आदि का पहले वाला अंश या भाग।

आरंभ ठीक हो तो अंत भी ठीक ही होता है।
अव्वल, आदि, आरंभ, आरम्भ, प्रारंभ, प्रारम्भ, मूल, शुरुआत, श्रीगेणश

An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.

inception, origin, origination

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.