पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रिंटर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रिंटर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : संगणक इत्यादीमधून हवी असलेली एखादी गोष्ट, माहिती इत्यादी जसेच्या तसे कागदावर उतरवणारे उपकरण.

उदाहरणे : ह्या प्रिंटरने तुम्ही रंगीत प्रती काढू शकता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह उपकरण जिसके द्वारा कंप्यूटर आदि से इच्छित जानकारी, बात आदि को ज्यों का त्यों कागज आदि पर उतार लिया जाता है।

इस प्रिंटर से आप रंगीन प्रति निकाल सकते हैं।
प्रिंटर, प्रिन्टर, मुद्रक यंत्र

A machine that prints.

printer, printing machine

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.