सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक गंधर्व.
उदाहरणे : प्रियंवदचे वर्णन पुराणांत मिळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक गंधर्व।
An imaginary being of myth or fable.
अर्थ : गोड, आवडेल असे बोलणारा.
उदाहरणे : मधुरभाषी मनुष्य लोकांना लवकर आपलेसे करू शकतो.
समानार्थी : प्रियवादी, मधुरभाषी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो प्रिय बोलता हो या प्रिय बोलनेवाला।
स्थापित करा