अर्थ : मोठ्यांनी लहानांविषयीची ममता प्रगट करणे.
उदाहरणे :
सर्वच आईवडील मुलांवर माया करतात
समानार्थी : माया करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बड़ों द्वारा छोटों के प्रति प्रेम प्रदर्शित करना।
बच्चों को माँ ही सबसे ज़्यादा स्नेह करती है।अर्थ : प्रेम करणे.
उदाहरणे :
तो आपल्या मुलांवर खूप माया करतो.
समानार्थी : माया करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्याशी प्रेमपूर्वक वागणे.
उदाहरणे :
छोट्या मुलांते सर्वच लाड करतात.
समानार्थी : लाड करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी के साथ प्रेमपूर्ण या वात्सल्यपूर्ण व्यवहार करना।
छोटे बच्चों को सभी लाड़ करते हैं।