पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्लूटो शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्लूटो   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : सूर्यमालेतील ज्ञात असा सर्वात दूरचा ग्रह.

उदाहरणे : प्लूटोचा शोध १९३० मध्ये लागला.

समानार्थी : कुबेर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक खगोलीय पिंड जो वरुण की तुलना में सूर्य से बहुत दूर है या सूर्य का नवाँ ग्रह।

सूर्य के प्रकाश को प्लूटो तक पहुँचने के लिए के लगभग साढ़े पाँच घंटे लगते हैं।
प्लूटो, प्लूटो ग्रह, यम
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : प्राचीन रोममध्ये पुजली जाणारी एक प्रमुख देवता.

उदाहरणे : प्लूटो हे मृत्युची देवता होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राचीन रोम में पूजे जानेवाले एक प्रमुख देवता।

प्लूटो मृत्यु के देवता थे।
प्लूटो

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.