पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फजिती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फजिती   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : उपहासाची स्थिती.

उदाहरणे : ऐन पावसात छत्री न उघडल्यामुळे तिची फजिती झाली.

समानार्थी : फसगत, हुर्रेवडी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.