पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फड   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : शेतात तयार झालेले पण न कापलेले पीक.

उदाहरणे : खूप पाऊस आल्याने उभे पीक जमीनदोस्त झाले

समानार्थी : उभे पीक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो फसल अभी खेत में ही हो, काटी न गई हो।

धान की खड़ी फसल अब काटने योग्य हो गई है।
किसान खेत काटने गया है।
खड़ी फसल, खड़ी फ़सल, खेत

The yield from plants in a single growing season.

crop, harvest
२. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : विशिष्ट कृती चालली आहे असे ठिकाण.

उदाहरणे : जत्रेच्या वेळी कुस्त्यांचे फड पडून विजयी मल्लाला बक्षिसे दिली जात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.