पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फडफडवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फडफडवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : फडफड असा आवाज करणे.

उदाहरणे : चिमणीने आपले पंख फडफडवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिलने-डुलने के कारण फड़फड़ शब्द करना।

हवा में कपड़े फड़फड़ा रहे हैं।
फड़फड़ाना, फरफराना, फुरफुराना

Flap the wings rapidly or fly with flapping movements.

The seagulls fluttered overhead.
flutter

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.