पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फर्मा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फर्मा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मजकूर जुळवून त्याची चेसीमध्ये घट्ट बसवलेली, छापली जावयाची पृष्ठे.

उदाहरणे : हा सोळा पानांचा फरमा आहे

समानार्थी : फरमा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काग़ज़ का वह पूरा ताव जो एक बार में मुद्रणालय में छापा जाता है।

रेल दुर्घटना की ख़बर प्रेस में पहुँचने से पहले ही अख़बार का फरमा तैयार हो चुका था।
फरमा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.