पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फळफळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फळफळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : एखाद्याची खूप प्रगती होणे.

उदाहरणे : या व्यवसायात शिरल्यानंतर त्याचे नशीब फळफळले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.