पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फसवणूक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फसवणूक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.

उदाहरणे : कृत्रिम टंचाई, खोटी वजनमापे या द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते.
तू म्हणतेस तसे राजाच्या मनात खरोखरीच कपट असले पाहिजे.

समानार्थी : कपट, लबाडी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.