पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फसविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फसविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे.

उदाहरणे : वतनदार गरीब लोकांना फसवत होते.

समानार्थी : फसवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धोखा देना।

यहाँ का पटवारी अनपढ़ किसानों को भटकाता है।
भटकाना, भरमाना

Give bad advice to.

misadvise, misguide
२. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

अर्थ : एखाद्याशी कपटाईने वागणे.

उदाहरणे : त्याने मला फसवले.

समानार्थी : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसवणे, हुलकावणी देणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Be false to. Be dishonest with.

cozen, deceive, delude, lead on
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्यास बंधनात किंवा जाळ्यात अशाप्रकारे अडकविणे की त्याची सुटका होणे कठीण होईल.

उदाहरणे : शिकार्‍याने पक्ष्यांना जाळ्यात अडकवले.

समानार्थी : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, फसवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को बंधन या फंदे में इस प्रकार फँसाना कि उसका निकलना कठिन हो।

शिकारी ने पक्षियों को जाल में उलझा दिया।
अरुझाना, उलझाना, फँसाना, फंसाना, फाँसना, फांसना, बझाना

Catch with a lasso.

Rope cows.
lasso, rope

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.