पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फांदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फांदी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : झाडाच्या खोडापासून निघणारी शाखा.

उदाहरणे : आंब्याच्या फांदीवर कावळ्याने आपले घरटे बनवले.

समानार्थी : शाखा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वृक्ष आदि के तने से इधर-उधर निकले हुए अंग।

बच्चे आम की डालियों पर झूल रहे हैं।
कांड, काण्ड, टेरा, डाल, डाली, शाख, शाख़, शाखा, शाला, शिफाधर, साख, साखा, स्कंध, स्कंधा, स्कन्ध, स्कन्धा

Any of the main branches arising from the trunk or a bough of a tree.

limb, tree branch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.