पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फाग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फाग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : होळीच्या वेळी नाचणार्‍या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी.

उदाहरणे : गावाकडे होळीला फाग गाण्याची प्रथा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का गीत जो माघ-फागुन में या होली के अवसर पर गाया जाता है।

फगुआ के दिन लोग बड़े ही उमंग के साथ होली गाते हैं।
फगुआ, फाग, होरी, होली

A short musical composition with words.

A successful musical must have at least three good songs.
song, vocal

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.