पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फिक्स्ड् डिपॉजिट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : असा करार ज्यात एखादी व्यक्ती आपल्या नावावर निश्चित कालावधीसाठी एखादी निश्चित रक्कम जमा करतो व त्यावर त्याला काही नियम आणि शर्तींनुसार निर्धारित दराने व्याज मिळते.

उदाहरणे : मुदत ठेवीनुसार जर तुम्ही आपली रक्कम निर्धारित कालावधीच्या आधी काढाल तर तुमच्या व्याजदर कापला जातो..

समानार्थी : मुदत ठेव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समझौता जिसके तहत कोई व्यक्ति अपने नाम पर निश्चित समय के लिए निश्चित राशि जमा करता है जिस पर कुछ नियम और शर्तों के अनुसार निर्धारित दर पर ब्याज मिलता है।

मियादी जमा के अनुसार यदि आप अपनी राशि निर्धारित समय से पूर्व निकालते हैं तो आपके ब्याज दर में कटौती की जाती है।
आवधिक जमा, एफडी, फिक्स्ड डिपाज़िट, फिक्स्ड डिपाजिट, फिक्स्ड डिपॉज़िट, फिक्स्ड डिपॉजिट, मियादी जमा, सावधि जमा

A certificate of deposit from which withdrawals can be made only after advance notice or at a specified future date.

time deposit

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.